Chetan Bodke
जास्त प्रमाणात पाणी न पिणे, लघवी थांबवून ठेवल्यामुळे मुतखड्याचा हा आजार उद्भवतो. सोबतच हा आजार होण्याची देखील काही वेगवेगळी कारणं आहेत.
शरीरात लघवीचे खडे तयार होण्याचे कारण, लघवी थांबवणे आणि जास्त प्रमाणात पाणी पिल्यामुळे तर होते. पण हा आजार प्रामुख्याने पुरूषांना सर्वाधिक होतो.
लघवीला संसर्ग होणे, उलट्या होणे, लघवी करताना मळमळ होणे, वारंवार लघवी होणे, अंगात कणकणी येणे, भरपूर घाम
आता आपण मुतखडा बरा होण्यासाठी कोणत्या गोष्टी उपायकारक ठरतील, हे पाहूया
तुळस अनेक आजारांसाठी रामबाण उपाय आहे. तुळस मुतखड्याचे खडे विरघळवते. तुळशीतील अँटी- लिथियस हा गुणधर्म मुतखडा बरा होण्यासाठी मदत करतो.
यामध्ये सायट्रिक ॲसिड असल्यामुळे मुतखडा बरा होण्यासाठी मदत करतो.
कॅल्शियम असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने मुतखडा बरा होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
गव्हाच्या रोपांचा (Wheatgrass) रस पिल्याने शरीरातील मुतखडा बरा होतो. गव्हाच्या रोपांमध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण असल्यामुळे ते शरीरातील मुतखडा विरघळवण्यासाठी प्रयत्न करतात.
ओव्याच्या मुळाचा रस पिल्याने देखील शरीरातील मुतखडा विरघळतो. टॉक्सिन्समुळे शरीरातील मुतखडा विरघळण्यासाठी मदत होते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.