Cancer: कॅन्सरचे निदान करण्यासाठी कोणत्या टेस्ट कराव्यात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कर्करोग कसा ओळखायचा?

जर कर्करोगाचे लवकर निदान झाले तर यशस्वी उपचारांची शक्यता खूप वाढते. कर्करोगाचे निदान करण्यासाठी कोणत्या वैद्यकीय चाचण्या कराव्यात, जाणून घ्या.

cancer | Saam Tv

रक्त तपासणी

रक्त चाचण्यांद्वारे शरीरातील असामान्य पेशी, हार्मोन्स किंवा एन्झाईम्स आढळू शकतात. कधीकधी, कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे फक्त रक्त तपासणीतच दिसून येतात.

cancer | yandex

एक्स-रे

एक्स-रे अनेकदा हाडे आणि काही अवयवांमध्ये असामान्य बदल किंवा ट्यूमर दाखवते. फुफ्फुस किंवा हाडांच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी अनेकदा एक्स-रे केले जाते.

cancer | google

बायोप्सी

शरीरातून टिशूचा नमुना घेतला जातो आणि लॅबमध्ये तपासला जातो. कर्करोगाची तपासणी करण्यासाठी बायोप्सी फायदेशीर मानले जाते.

cancer | saam tv

MRI एमआरआय

MRI शरीरातील सॉफ्ट टिशू आणि अवयवांची डिटेल इमेजिंग प्रदान करते. मेंदू, मणका आणि संवेदनशील अवयवांच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी MRI केला जातो.

cancer | google

एंडोस्कोपी

एंडोस्कोपी किडनी , पोट, फुफ्फुसे किंवा इतर अवयवांचे कर्करोग शोधण्यास मदत होते. यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातच कर्करोगाचे निदान करण्यास मदत होते.

Cancer | yandex

CT Scan

सीटी स्कॅनमध्ये अतंर्गत अवयवांचे स्पष्ट चित्र दिसते. हे ट्युमरचा आकार, स्थान आणि आसपासच्या अवयवांवर होणारा परिणाम दर्शविण्यात मदत करते.

cancer | google

NEXT: सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी 'या' स्मार्ट टिप्स करा फॉलो, कर्ज मिळेल झटक्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

cibil | yandex
येथे क्लिक करा