असा होणार दिल्ली मुंबई एक्स्प्रेसवे

साम टिव्ही

१३८० किलोमीटरचा हा देशातील सर्वात मोठा एक्सप्रेस वे आहे. दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त १२ तासांत होऊ शकेल. त्याच्या कामाची पाहणी गडकरी यांनी केली

पाहणी करताना नितीन गडकरी | Twitter

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस - वे च्या कामाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हरियाणातील सोहन येथे आले होते.

निती गडकरींची हवाई पाहणी | Twitter

सध्या ८ लेनचा हा एक्सप्रेस वे असणार आहे

चार लेनचा असणार एक्स्प्रेस वे | Twitter

वाहतूक वाढल्यास आणखी ४ लेन वाढवण्यात येतील आणि १२ लेनचा हा एक्सप्रेसवे असेल प्रवासाचे अंतर कमी झाल्याने इंधनाची बचत होणार आहे . त्यामुळे प्रदूषण कमी होणार आहे ....

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारा तासात होणार अंतर पूर्ण | Twitter