Horoscope Today: आजचे राशिभविष्य, ५ एप्रिल २०२४ तुमच्या राशिसाठी शुक्रवार काय घेऊन आलाय?

Satish Daud

मेष

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

Mesh Rashi Bhavishya Today | Saam TV

वृषभ

वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Vrushabh Rashi Bhavishya Today | Saam TV

मिथुन

मिथुन : वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Mithun Rashi Bhavishya Today | Saam TV

कर्क

कर्क : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

Kark Rashi Bhavishya Today | Saam TV

सिंह

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

Sinh Rashi Bhavishya Today | Saam TV

कन्या

कन्या : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Kanya Rashi Bhavishya Today | Saam TV

तूळ

तूळ : काहींचे कामानिमित्त प्रवास होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

Tul Rashi Bhavishya Today | Saam TV

वृश्‍चिक

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Vruchik Rashi Bhavishya Today | Saam TV

धनू

धनू : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभ होतील.

Dhanu Rashi Bhavishya Today | Saam TV

कुंभ

कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Kumbh Rashi Bhavishya Today | Saam TV

मीन

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Meen Rashi Bhavishya Today | Saam TV