कभी खुशी...मधली 'पू' रुपेरी पडद्यावर पुन्हा येतेय...

साम टिव्ही

कभी खुशी कभी गम या मल्टीस्टार चित्रपटात पूजा किंवा पू ही छोट्या मुलीची भूमीका साकारणारी तेव्हाची बाल कलाकार मालविका राज जवळपास वीस वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करते आहे

Instagram

ज्येष्ठ अभिनेते डॅनी डेंझोग्पा यांचा पूत्र रिनझिंग डेंझोग्पा याच्याबरोबर ती लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे.

Instagram

'स्क्वाॅड' असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे.

'स्क्वाॅड' या चित्रपटात मालविका एका स्नायपरची भूमीका करणार आहे

Instagram
Instagram

निलेश सहाय या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. स्वतः मालविका या चित्रपटाच्या शुटिंगच्या अनुभवावर बेहद्द खूष आहे

स्क्वाॅड या चित्रपटाचे शूटिंग बेलारुसमध्ये झालं आहे. बेलारुसमध्ये चित्रीकरण होणार हा पहिला भारतीय चित्रपट आहे.

Instagram

येत्या १२ नोव्हेंबरला स्क्वाॅड ZEE5 या ओटीटी प्लॅटफाॅर्मवर रिलिज होणार आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Instagram