पहा Bollywood सेलिब्रिटीजचे दिवाळी सेलिब्रेशन....

Amit Golwalkar

अभिनेता अजय देवगणने मुलगा युगबरोबर मॅचिंग कुर्त्यात आपली पत्नी काजोलबरोबर घेतले छायाचित्र

Instagram

कंगना राणावतने आपल्या आॅफिसमध्ये लक्ष्मीपूजन केले

Instagram

अभिनेता सैफ अली खान आपली पत्नी करिना आणि मुलगा तैमूर व जेहसोबत

Instagram

करिश्मा कपूर आपला भाचा जेह अली खान पतौडीसोबत

Instagram

अभिनेत्री प्रियंका चौप्रा आपला पती निक जोनसबरोबर अमेरिकेत दिवाळी साजरी करतानाचा क्षण

Instagram

अभिनेत्री यामी गौतम आणि आदित्य धर यांचा पहिला दिवाळसण

Instagram

Happy Diwali my loves! Don’t burst patakhas be a patakha असे म्हणत उर्फी जावेदने आपला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय

Instagram

तापसी पन्नूची कुटुंबासोबत दिवाळी

Instagram

सोनम कपूरची लाडू बनविण्याची तयारी...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Instagram