आता उत्सुकता आहे अक्षय कुमारच्या OMG 2 ची...

साम टिव्ही

अभिनेता अक्षय कुमार या चित्रपटात प्रमुख भूमीकेत आहे

या आधी अक्षयने ओ माय गाॅड चित्रपटात भूमीका केली होती. परेेश रावल यांची या चित्रपटातली भूमीका गाजली होती

ओ माय गाॅडच्या पहिल्या भागात अक्षयनं श्रीकृष्णाची भूमीका साकारली होती

OMG 2 मध्ये अक्षय कुमार भगवान शंकराची भूमीका साकारणार आहे

या चित्रपटासाठी अक्षय कुमारनं आपले केस वाढवले आहेत

अभिनेते पंकज त्रिपाठी या चित्रपटात अक्षयचे सहकलाकार असणार आहेत

अभिनेत्री यामी गौतमही या चित्रपटात असणार आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.