आर्यन खानची अखेर आर्थर रोड कारागृहातून जामीनावर मुक्तता (फोटो स्टोरी)

वृत्तसंस्था

ड्रग्ज केस प्रकरणात आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर त्याचा आदेश कारागृहाच्या पेटीत टाकण्यात आला. आज पहाटे कारागृहाच्या पोलिसांनी हा आदेश ताब्यात घेतला

ANI

आर्यनच्या सुटकेसाठी सकाळीच मुंबईच्या आर्थर रोड कारागृहाबाहेर गर्दी जमली होती. मोठा पोलिस बंदोबस्तही होता

ANI

शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेरही चाहते पोस्टर घेऊन उभे होते

ANI

आर्थर रोड कारागृहाबाहेर जेल अधिकारी नितीन वायचळ यांनी माध्यमांना आर्यन खानच्या सुटकेच्या प्रक्रियेबाबत माहिती दिली

ANI

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आर्यन खान आर्थर रोड तुरुंगातून बाहेर पडला

...आणि रेंज रोव्हर गाडीत बसून आपल्या मन्नत या निवासस्थानी रवाना झाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.