Sakshi Sunil Jadhav
लसूण जेवणातला महत्वाचा पदार्थ मानला जातो.
तुम्ही पुढील लसणाचे फायदे वाचून अनेक फायदे मिळवू शकता.
लसणात एलिसिन आणि सल्फर असते त्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला, ताप अशा समस्यांपासून लांब राहता येते.
लसूण शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. त्यामुळे तुमचे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
लसणात सल्फर आणि अॅंटीऑक्सिडेंट्स असतात. त्यामुळे डायबिटीज सहज कंट्रोल होऊ शकते.
लसणात असलेल्या गुणधर्मांमुळे अॅंटी व्हायरल गुणधर्म असतात.
लसणात असलेल्या सल्फर आणि फायबरमुळे आतड्यांची स्वच्छता होते आणि पचनक्रिया सुधारते.
लसणामुळे पोटाच्या समस्या, कोलन आणि आतड्यांच्या कॅन्सरपासून मुक्तता होते.