Hardik Joshi-Akshaya Deodhar: राणादा पाठकबाईंचा मकरसंक्रातीनिमित्त तुझ्यात जीव रंगला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राणा दा आणि पाठक बाई

मराठी मालिकाविश्वातील राणादा आणि पाठक बाई ही जोडी सर्वांनाच आवडते.

Hardik Joshi-Akshaya Deodhar | Instagram

लग्नगाठ

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरने मागील वर्षी लग्नगाठ बांधली.

Hardik Joshi-Akshaya Deodhar | Instagram

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लग्नानंतरचे सर्व सण अगदी आनंदाने साजरे करताना दिसतात.

Hardik Joshi-Akshaya Deodhar | Instagram

सोशल मीडिया

हे दोघेही प्रत्येक सणाचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Hardik Joshi-Akshaya Deodhar | Instagram

मकरसंक्रात

हार्दिक-अक्षयाने मकरसंक्रात सण साजरा केला आहे.

Hardik Joshi-Akshaya Deodhar | Instagram

पारंपारिक लूक

सणानिमित्त त्यांनी काळ्या रंगाचे पारंपारिक कपडे परिधान केले होते. त्यावर हलव्याचे दागिने घातले होते.

Hardik Joshi-Akshaya Deodhar | Instagram

हार्दिक आणि अक्षया

हार्दिक आणि अक्षया या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Hardik Joshi-Akshaya Deodhar | Instagram

NEXT: अमृता-प्रसादची पहिली मकारसंक्रात; दिसतात खूपच क्युट

Amruta-Prasad | Instagram
येथे क्लिक करा