Amruta-Prasad: अमृता-प्रसादची पहिली मकारसंक्रात; दिसतात खूपच क्युट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

क्युट कपल

मराठी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेला ओळखले जाते.

Amruta-Prasad | Instagram

प्रसाद-अमृता

काही दिवसांपूर्वीच प्रसाद-अमृता लग्नबंधनात अडकले आहेत.

Amruta-Prasad | Instagram

सण

प्रसाद-अमृता लग्नानंतरचे सर्व सण थाटामाटात साजरा करताना दिसत आहे.

Amruta-Prasad | Instagram

मकरसक्रांत

प्रसाद-अमृताने पारंपारिक पद्धतीने मकरसक्रांत सण साजरा केला आहे.

Amruta-Prasad | Instagram

काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने

यावेळी प्रसाद-अमृताने काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने घातले होते.

Amruta-Prasad | Instagram

पारंपारिक लूक

प्रसाद अमृता या पारंपारिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होते.

Amruta-Prasad | Instagram

सोशल मीडिया

अमृताने सोशल मीडियावर मकरसंक्रातीचे फोटो शेअर केले आहे.

Amruta-Prasad | Instagram

Next: दिव्याच्या घागऱ्यावर खिळल्या सर्वांच्या नजरा...

Divya Agarwal | Instagram
येथे क्लिक करा