Divya Agarwal: दिव्याच्या घागऱ्यावर खिळल्या सर्वांच्या नजरा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिव्या अग्रवाल

बिग बॉस ओटीटी विजेती अभिनेत्री दिव्या अग्रवाल नेहमीच चर्चेत असते.

Divya Agarwal | Instagram

मॉडेल

दिव्या ही एक मॉडेलदेखील आहे. दिव्याने अनेक रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती.

Divya Agarwal | Instagram

स्पिट्सविला

दिव्याला खरी ओळख स्पिट्सविला या रिअॅलिटी शोमुळे मिळाली.

Divya Agarwal | Instagram

वैयक्तिक आयुष्य

दिव्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते.

Divya Agarwal | Instagram

सोशल मीडिया

दिव्या नेहमी सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.

Divya Agarwal | Instagram

फोटो

दिव्याने नुकतेच सोशल मीडियावर कलरफुल घागऱ्यातील फोटो शेअर केले आहेत.

Divya Agarwal | Instagram

सुंदर लूक

दिव्या या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

Divya Agarwal | Instagram

NEXT: भारतातील सर्वात लांब आणि प्रसिद्ध पूल माहितेय का?

Bridges In India | Yandex
येथे क्लिक करा