ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात अनेक लांब आणि सुंदर पूल आहेत. अनेक शहरांना जोडण्यासाठी हे पूल बांधण्यात आले आहे.
अटल सेतू हा देशातील सर्वात जास्त लांबीचा पूल आहे. हा पूल २१ किमी लांबीचा आहे.
वांद्रे वरळी सी लिंक हा ५.६ किमी लांबीचा पूल आहे. या पूलावरुन अरबी समुद्राचे दृश्य सुंदर दिसते.
कोलकत्यात हुगळी नदीवर हा ब्रिज बांधलेला आहे. हा पूल हावडा ते कोलकत्ताला जोडतो.
रामेश्वरम ते पंबन बेटाला जोडणारा पंबन पूल आहे. या पूलाची लांबी २ किमी आहे.
बिहारमधील पाटणा येथील गंगा नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल तब्बल ५७५० मीटर लांब आहे.
शिमला ते कालका दरम्यान बांधलेला कानोह पूल आहे. जंगल,डोंगर- दऱ्याखोऱ्यातून जाणाऱ्या या पूलाचे सौंदर्य पाहण्यासारखे असते.