Fort : पावसाळ्यात किल्ल्यावर ट्रेकिंगला जाताय? मग 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी

Shreya Maskar

ट्रेकिंग शूज

किल्ल्यावर फिरताना पायात ट्रेकिंग शूज आणि हातामध्ये काठी कायम ठेवा.

Trekking shoes | yandex

छत्री की रेनकोट?

किल्ल्यावर पावसाळ्यात फिरण्यासाठी छत्रीपेक्षा रेनकोटचा वापर करा.

Umbrella or raincoat | yandex

भरपूर पाणी

किल्ल्यावर फिरताना आपल्यासोबत पुरेसे पाणी सोबत ठेवा.

water | yandex

घाई टाळा

किल्ल्यावर चढताना आणि उतरताना घाई करू नका कारण पावसाळ्यात वाट नसरडी असते.

Trekking | yandex

घाण करणे टाळा

किल्ल्यावर घाण करू नका आणि प्लास्टिकचा वापर टाळा.

Trekking | yandex

उबदार कपडे

पावसाळ्यात डोंगरावर हवा खूप असते त्यामुळे उबदार कपडे सोबत ठेवा.

Warm clothes | yandex

फर्स्ट-एड किट

किल्ल्यावर प्रवास करताना कायम फर्स्ट-एड किटसोबत ठेवा.

First-aid kit | yandex

टॉर्च

किल्ला फिरून संध्याकाळी उशीर होणार असेल तर परतीच्या प्रवासासाठी टॉर्च जवळ ठेवा.

Torch | yandex

NEXT : एक सेकंद दुर्लक्ष होताच दूध उतू गेले? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

kitchen Hacks | yandex
येथे क्लिक करा...