Pooja Hegde:'स्वप्नसुंदरी' पूजाचा हसीन चेहरा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आघाडीची अभिनेत्री

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून पूजा हेगडेची ओळख आहे.

Pooja Hegde | Instagram

जन्म

पूजा हेगडेचा जन्म १३ ऑक्टोबर १९९० रोजी मुंबईत झाला.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

शिक्षण

पूजाने तिचे शिक्षण मुंबईतील मानेकजी कपूर एज्युकेशन ट्रस्टमधून पूर्ण केले आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

पदवी

पूजाने एम. एम. के कॉलेजमधून एम ए कॉमर्सची पदवी घेतली आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

डान्स आणि फॅशन

पूजाला कॉलेजपासूनच डान्स आणि फॅशन शोची आवड होती.

Pooja Hegde | Instagram

फोटो

पूजा नेहमी सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

वेस्टर्न आउटफिट

पूजाने नुकतेच सोशल मीडियावर गोल्डन रंगाच्या वेस्टर्न आउटफिटमध्ये फोटो शेअर केले आहेत.

pooja hegde | Instagram @hegdepooja

हॉट आणि बोल्ड लूक

पूजाचा हा हॉट आणि बोल्ड लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

pooja hegde | Instagram @hegdepooja

Next: 'सुर नवा ध्यास नवा'च्या मंचावर Priya-Umesh चा हटके अंदाज

Priya Bapat-Umesh Kamat | Saam Tv
येथे क्लिक करा