'सुर नवा ध्यास नवा'च्या मंचावर Priya-Umesh चा हटके अंदाज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकप्रिय जोडी

मराठी मनोरंजनविश्वात प्रिया बापट आणि उमेश कामतची जोडी लोकप्रिय आहे.

Priya Bapat-Umesh Kamat | Saam Tv

प्रिया उमेशची केमिस्ट्री

प्रिया उमेशची ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन केमिस्ट्री सर्वांनाच आवडते.

Priya Bapat-Umesh Kamat | Saam Tv

सुर नवा ध्यास नवा

प्रिया- उमेशने नुकतीच 'सुर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमात हजेरी लावली आहे.

Priya Bapat-Umesh Kamat | Saam Tv

प्रिया-उमेशचा हटके अंदाज

या कार्यक्रमात प्रिया उमेश एकत्र डान्स करताना दिसले. या कार्यक्रमात प्रिया-उमेशच्या हटके अंदाजाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Priya Bapat-Umesh Kamat | Saam Tv

प्रियाचे नवीन रुप

या कार्यक्रमात प्रियाचे एक नवीन रुप चाहत्यांना दिसणार आहे. ज्यामध्ये प्रिया गाणे गाताना दिसणार आहे.

Priya Bapat-Umesh Kamat | Saam Tv

जर तरची गोष्ट

प्रिया उमेश 'जर तरची गोष्ट' या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

Priya Bapat-Umesh Kamat | Saam Tv

Next: अजूनही यौवनात मी...

Sonali Kulkarni | Instagram @sonalikul
येथे क्लिक करा