Sonali Kulkarni: अजूनही यौवनात मी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Sonali Kulkarni | Instagram @sonalikul

सोनाली कुलकर्णी

सोनालीने मराठीसह हिंदी, कन्नड, तमिळ, तेलुगू आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Sonali Kulkarni | Instagram @sonalikul

जन्म

सोनाली कुलकर्णीचा जन्म ३ नोव्हेंबर १९७४ रोजी पुण्यात झाला.

Sonali Kulkarni | Instagram @sonalikul

शिक्षण

सोनालीने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

Sonali Kulkarni | Instagram @sonalikul

इंडस्ट्रीत पहिले पाऊल

सोनालीने 'चेलुवी' या कन्नड चित्रपटातून इंडस्ट्रीत पहिले पाऊल टाकलं.

Sonali Kulkarni | Instagram @sonalikul

भरटनाट्यम

सोनाली कुलकर्णीने लहानपणी भरटनाट्यमचे प्रशिक्षण घेतले होते.

Sonali Kulkarni | Instagram @sonalikul

सोशल मीडिया

सोनालीने सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहे.

Sonali Kulkarni | Instagram @sonalikul

सोनालीचा लूक

सोनालीने ग्रीन रंगाचा वन पीस परिधान केला आहे. सोनाली फोटोत छान डान्स करताना दिसत आहे.

Sonali Kulkarni | Instagram @sonalikul

प्रतिक्रिया

सोनालीच्या या फोटोवर चाहत्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sonali Kulkarni | Instagram @sonalikul

Next: Winter Trekking ला जायचा विचार करताय? महाराष्ट्रातील या पॉइंट्सला नक्की भेट द्या

Winter Trekking | Yandex
येथे क्लिक करा