भारतात अनेक हॉन्टेड ठिकाणं प्रसिद्ध आहेत. या ठिकाणांवर अनेक सिनेमे तयार झाले आहेत.
आज आम्ही तुम्हाला भारतातील टॉप हॉन्टेड ठिकाणांविषयी सांगणार आहोत.
भानगडचा किल्ला सर्वात हॉन्टेड मानला जातो. याठिकाणचे किस्से संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहेत.
गुजरातमधील डुमास बीचदेखील भारतातील सर्वात हॉन्टेड ठिकाणांपैकी एक मानला जातो.
या ठिकाणी एकटे गेल्यास कानात विचित्र आवाज ऐकू येऊ लागतात.
राजस्थानातील कुलधरा हेही सर्वात हॉन्टेड ठिकाण मानले जाते.
मुंबईतील मुकेश मिललाही हॉन्टेड ठिकाणांच्या यादीत समाविष्ट केले गेले आहे.
दिल्लीतील जमाली कमाली मशीदही हॉन्टेड ठिकाण मानली जाते.