Pain Killer Side Effect: सावधान! पेनकिलर घेताय? आधी हे वाचा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पेनकिलर

आपल्यापैकी अनेकजण जरा डोक दुखलं, सर्दी किंवा ताप आल्यावर लगेचच पेनकिलर घेतात.

Pain Killer Side Effect | Yandex

वाईट परिणाम

पेनकिलर घेतल्याने दुखणे तात्काळ थांबते परंतु त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात.

Pain Killer Side Effect | Yandex

औषध

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण पेनकिलर औषध घेतो. परंतु जास्त प्रमाणात औषध घेणे शरीरासाठी हानिकार आहे.

Pain Killer Side Effect | Yandex

अॅसिडिटी

पेनकिलर घेतल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो. जास्त प्रमाणात पेनकिलर घेतल्याने अॅसिडिटी होऊ शकते.

Pain Killer Side Effect | Yandex

किडनीवर परिणाम

पेनकिलरचा किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. पेनकिलरचे जास्त सेवन केल्याने किडनी निकामी होऊ शकते.

Pain Killer Side Effect | Yandex

अँटी रेझिस्टनचा धोका

पेनकिलर सतत घेतल्याने अँटी रेझिस्टनचा धोका वाढू शकतो. त्यामुळे काही काळानंतर कोणतेही औषध शरीरावर काम करणे बंद करते.

Pain Killer Side Effect | Yandex

डॉक्टर

पेनकिलर घेताना नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या

Pain Killer Side Effect | Yandex

Next: सुरुची-पियुषचा हळदीचा लूक पाहिलात का?

Suruchi-Piyush Wedding | Instagram @suruchiadarkar
येथे क्लिक करा