Suruchi-Piyush Wedding: सुरुची-पियुषचा हळदीचा लूक पाहिलात का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुरुची अडारकर

'का रे दुरावा' फेम अभिनेत्री सुरुची अडारकरने पियुष रानडेसोबत लग्नगाठ बांधली आहे.

Suruchi-Piyush Wedding | Instagram @suruchiadarkar

सोशल मीडियावर चर्चा

पियुष- सुरुचीच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Suruchi-Piyush Wedding | Instagram @suruchiadarkar

सुरुची आणि पियुष

सुरुची आणि पियुषने अंजली या मालिकेत एकत्र काम केले होते.

Suruchi-Piyush Wedding | Instagram @suruchiadarkar

अंजली मालिका

अंजली मालिकेतील या दोघांची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली होती.

Suruchi-Piyush Wedding | Instagram @suruchiadarkar

हळदीचे फोटो

या दोघांनी नुकतेच त्यांच्या हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहे.

Suruchi-Piyush Wedding | Instagram @suruchiadarkar

असा केला लूक

हळदीला सुरुची आणि पियुषने नारंगी रंगाचे ड्रेस घातले होते. दोघांनी हळदी कार्यक्रमाला सेम लूक केला होता.

Suruchi-Piyush Wedding | Instagram @suruchiadarkar

लाईक्स आणि कमेंट्स

सुरुची आणि पियुषच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Suruchi-Piyush Wedding | Instagram @suruchiadarkar

'काव्यांजली'त काम

पियुष रानडे सध्या 'काव्यांजली' या मालिकेत काम करत आहे.

Suruchi-Piyush Wedding

Next: आखों मे तेरी .... रश्मिकाचा कातिल अंदाज पाहून प्रेमात पडाल

Rashmika Mandanna Photos | Instagram @rashmika_mandanna
येथे क्लिक करा