Rashmika Mandanna Photos: आखों मे तेरी .... रश्मिकाचा कातिल अंदाज पाहून प्रेमात पडाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नॅशनल क्रश

नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना.

Rashmika Mandanna Photos | Instagram @rashmika_mandanna

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी

रश्मिकाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आणि आता बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडली आहे.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

जन्म

रश्मिकाचा जन्म ५ एप्रिल १९९६ रोजी कर्नाटकातील विराजपेट मध्ये झाला होता.

Rashmika Mandhana | Saamtv

शिक्षण

रश्मिकाने सायकोलॉजी, पत्रकारिता आणि इंग्लिश लिटरेचरमध्ये आपली ग्रॅज्युएशन पुर्ण केले आहे.

Rashmika Mandanna Photos | Instagram @rashmika_mandanna

डेब्यू

रश्मिकाने २०२६ साली रिलीज झालेल्या 'किरिक पार्टी' या चित्रपटातून डेब्यू केला होता.

Rashmika Mandanna Photos | Instagram @rashmika_mandanna

पुष्पा चित्रपट

रश्मिकाने आपल्या अभिनयाने सर्वांचीच मने जिंकली आहे. 'पुष्पा' चित्रपटातील रश्मिकाच्या अभिनयाचे आजही कौतुक होते.

Rashmika Mandanna Photos | Instagram @rashmika_mandanna

फोटो

रश्मिका नेहमीच सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

Rashmika Mandanna Photos | Instagram @rashmika_mandanna

अॅनिमल

रश्मिका नुकतीच अॅनिमल या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Rashmika Mandanna Photos | Instagram @rashmika_mandanna

रणबीर कपूर

या चित्रपटात तिने रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर केली आहे.

Rashmika Mandanna Photos | Instagram @rashmika_mandanna

Next: झुमका गिरे रे... शिवानीचा ब्युटीफुल लूक

येथे क्लिक करा