Shivani Baokar: झुमका गिरे रे...शिवानीचा ब्युटीफुल लूक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवानी बावकर

मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर.

Shivani Baokar | Instagram @shivanibaokar

लागिर झालं जी

शिवानीने लागिर झालं जी या मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केलं.

Shivani Baokar | Instagram

भूमिका

लागिर झालं जी मालिकेत शिवानीने शितली ही भूमिका साकरली होती.

Shivani Baokar | Instagram

डायलॉग

मालिकेतील 'लय असत्यात मनमौजीपण लाखात एक माझा फौजी' हा डायलॉग खूप गाजला होता.

Shivani Baokar | Instagram

फोटो

शिवानी सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमी फोटो पोस्ट करत असते.

Shivani Baokar | Instagram

शिवानी

शिवानीने नुकतेच पोपटी रंगाच्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Shivani Baokar | Instagram @shivanibaokar

लाईक्स आणि कमेंट्स

शिवानीच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Shivani Baokar | Instagram @shivanibaokar

लवंगी मिरची

शिवानी 'लवंगी मिरची' या मालिकेतूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Shivani Baokar | Instagram @shivanibaokar

Next: हिवाळ्यात अशी करा स्वेटरची फॅशन स्टाइल

Winter Sweater | Yandex
येथे क्लिक करा