Winter Sweater: हिवाळ्यात अशी करा स्वेटरची फॅशन स्टाइल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

थंडी

डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली असून थंडीचे प्रमाण वाढत आहे.

Winter Sweater | yandex

स्वेटर

सकाळी वातावरणात गारठा जाणवत असतो. थंडीच्या दिवसात अनेक स्वेटर बाजारात आले आहे.

Winter Sweater | yandex

फॅशनेबल स्वेटर

वेगवेगळ्या टाइपचे आणि फॅशनेबल स्वेटर बाजारात उपलब्ध झाले आहेत.

Winter Sweater | yandex

पोलो नेक शर्ट

ऑफिसमध्ये थंडीपासून वाचण्यासाठी फॉर्मल वेअर वाटतील असे पोलो नेक शर्ट तुम्ही घालू शकतात.

Winter Sweater | yandex

लोकरचे टॉप्स

सध्या बाजारात लोकरचे टॉप्स विकले जात आहे. हे टॉप्स दिसायला खूप सुंदर असतात. यातून खूप कमी प्रमाणात थंडी वाजते.

Winter Sweater | yandex

कार्डिगन स्वेटर

थंडीत तुम्ही कार्डिगन स्वेटर घालू शकतात. यात वेगवेगळे रंग उपलब्ध असतात.

Winter Sweater | yandex

जॅकेट

स्वेटर म्हटल्यावर अनेकांना वाटते ते कंबरेपर्यंत असते. परंतु बाजारात आता पायापर्यंत लांब जॅकेट उपलब्ध आहेत.

Winter Sweater | yandex

शॉर्ट ड्रेस

थंडीत फिरायला जाताना तुम्ही लोकर (Woolen)चे शॉर्ट ड्रेस घालू शकतात. हे खूप जास्त फॅशनेबल असतात.

Winter Sweater | yandex

जॅकेट

थंडीत जाड जॅकेट घालावे. जेणेकरुन थंडी वाजणार नाही. यातही तुम्हाला थंडी वाजणार नाही.

yandex

Next: प्राण्यांकडून शिकता येईल पराभवला सामोरे जाण्याचा मार्ग, चाणक्यांनी दिला सल्ला

Chanakya Niti | Saam Tv
येथे क्लिक करा