Chanakya Niti: प्राण्यांकडून शिकता येईल पराभवला सामोरे जाण्याचा मार्ग, चाणक्यांनी दिला सल्ला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रगती

माणसाची प्रगती होण्यासाठी चाणक्य नेहमी सल्ला देत असतात.

Chanakya Niti | Yandex

यशस्वी

चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केल्यास माणूस जीवनात यशस्वी होतो.

Chanakya Niti | Yandex

निसर्ग

एखाद्या व्यक्तीची इच्छा असल्यास तो निसर्गातील प्रत्येक गोष्टींमधून काहीतरी शिकू शकतो, असे आचार्य चाणक्य म्हणतात.

Chanakya Niti | Saam Tv

प्राणी

माणूस प्रत्येक प्राण्यांकडून काहीतरी शिकू शकतो, असे चाणक्य सांगतात.

Chanakya Niti | Yandex

गाढव

गाढव हा प्राणी मूर्ख मानला जातो. परंतु कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणे आणि प्रत्येक परिस्थितीत आनंदी कसे राहायचे गाढवाकडून शिकू शकता.

Chanakya Niti | Yandex

कावळा

माणसाने नेहमी कावळ्यासारखे सदैव सावध राहावे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरेल, असे चाणक्य म्हणतात.

Chanakya Niti | Yandex

कुत्रा

कुत्रा हा अत्यंत इमानदार प्राणी आहे. कुत्र्यासारखे प्रत्येक व्यक्तीने आपल्या मालकाप्रती निष्ठा ठेवली पाहिजे, असे चाणक्य यांनी सांगितले.

Chanakya Niti | Yandex

सिंह

सिंह हा जंगलाचा राजा आहे. प्रत्येक व्यक्तीने कोणत्याही स्थितीत पूर्ण क्षमतेने काम केले पाहिजे, असे चाणक्य म्हणतात.

Chanakya Niti | Yandex

Next: 'डस्की ब्यूटी' काजोलबद्दलच्या या पर्सनल गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

Kajol Devgan | Instagram @kajol
येथे क्लिक करा