Mrunmayee Deshpande Trip: मृण्मयी देशपांडेची पतीसोबत परदेशवारी;PHOTO पाहा

Siddhi Hande

मृण्मयी देशपांडे

मृण्मयी देशपांडे ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

हिंदी चित्रपटसृष्टी

मृण्मयीने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Mrunmayee Deshpande Travel | Instagram

मृण्मयीच्या वेगवेगळ्या भूमिका

मृण्मयी आतापर्यंत अभिनेत्री, नृत्यांगणा, सूत्रसंचालक अशा सर्व भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Mrunmayee Deshpande Trip in US | Instagram

मृण्मयीची परदेशवारी

मृण्मयी सध्या नवऱ्यासोबत परदेशवारी करत आहे. मृ्ण्मयी सध्या यूएसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Mrunmayee Deshpande Trip To Vegas | Instagram

मृण्मयीचा खास लूक

मृण्मयीने ट्रीपवर फिरण्यासाठी खास लूकदेखील केला आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram

मृण्मयीचा हटके लूक

मृण्मयीने ब्राउन कलरचा स्कर्ट, त्यावर व्हाइट कलरता क्रॉप टॉप आणि डोक्यावर हॅट घालून हटके फोटोशूट केले आहे.

Mrunmayee Deshpande cute look | Instagram

मृण्मयीचे फोटोशूट

मृण्मयीने निसर्गरम्य वातावरण छान फोटोशूट केले आहेत.

Mrunmayee Deshpande photoshoot | Instagram

मृण्मयीचा लूक चाहत्यांच्या पसंतीस

मृण्मयीचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे. त्यांनी मृण्मयीच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Mrunmayee Deshpande cute smile | Instagram

Next: श्रीवल्लीच्या घायाळ अदा पाहून व्हाल फिदा!

Rashmika Mandanna photoshoot | Instagram
येथे क्लिक करा