Rashmika Mandanna: श्रीवल्लीच्या घायाळ अदा पाहून व्हाल फिदा!

Siddhi Hande

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिकंत असते.

Rashmika Mandanna smile | Instagram

बॉलिवूड अभिनेत्री

रश्मिकाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.

Rashmika Mandanna hot look | Instagram

रश्मिकाचे फोटो

रश्मिका सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Rashmika Mandanna saree look | Instagram

क्रिम कलरच्या साडीत फोटोशूट

रश्मिकाने नुकतेच क्रिम कलरच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Rashmika Mandanna photoshoot | Instagram

रश्मिकाच्या साडीवर सुंदर डिझाइन

रश्मिकाच्या या साडीवर मोत्याची सुंदर डिझाइन आहे.

Rashmika Mandanna make up | Instagram

रश्मिकाचा साधा, सिंपल मेकअप

रश्मिकाने या लूकवर साधा, सिंपल मेकअप केला आहे.

Rashmika Mandanna saree | Instagram

रश्मिकाची हेअरस्टाईल

रश्मिकाने या लूकवर सुंदर हेअरस्टाईल केली आहे.

Rashmika Mandanna beautiful look | Instagram

रश्मिकाचे सौंदर्य

रश्मिकाचे सौंदर्य या साडीत अजूनच खुललं आहे.

Rashmika Mandanna beauty | Instagram

रश्मिकाचा लूक चाहत्यांच्या पसंतीस

रश्मिकाच्या हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या या फोटंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Rashmika Mandanna look | Instagram

Next: ना सोने-चांदी अन् हिरे मोती; मोगऱ्याच्या फुलात सजली नवरी

Radhika Merchant | Saam Tv
येथे क्लिक करा