Radhika Merchant: ना सोने-चांदी अन् हिरे मोती; मोगऱ्याच्या फुलात सजली नवरी

Siddhi Hande

Radhika Merchant अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट

येत्या १२ जुलैला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नगाठ बांधणार आहे.

Radhika Merchant anant ambani wedding | Google

लग्नाआधीचे समारंभ

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाआधीच्या समारंभाना सुरुवात झाली आहे.

radhika merchant smile | Google

हळदीचा कार्यक्रम

नुकताच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा हळदी सोहळा पार पडला.

Radhika Merchant anant ambani wedding | Google

राधिका मर्चंटचा खास लूक

हळदी सोहळ्याला राधिका मर्चंटने खास लूक केला होता.

Radhika Merchant haldi look | Google

पिवळ्या रंगाचा घागरा

राधिकाने या सोहळ्याला पिवळ्या रंगाचा घागरा परिधान केला होता.

Radhika Merchant wear mogra jewellery | Google

मोगऱ्याच्या फुलांची ओढणी

राधिकाच्या या लूकची खासियत म्हणजे तिने मोगऱ्याच्या फुलांची ओढणी परिधान केली होती.

Radhika Merchant mogra jewellery photo | Google

राधिकाचा सुंदर लूक

राधिका या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Radhika Merchant haldi ceremony look | Google

राधिकाचा सिंपल आणि साधा लूक

राधिकाने आतापर्यंत सर्व कार्यक्रमांना भरजरी लेहंगा परिधान केला होता. मात्र, तिने हा लूक एकदम साधा आणि सिंपल केला होता.

Radhika Merchant simple look | Google

राधिका मर्चंट

राधिकाचा हा लूक सर्वांनाच खूप आवडला आहे.

Radhika Merchant Look | Instagram

Next: मोकळे केस अन् पिवळा रंग, सौंदर्य पाहून व्हाल दंग

Pooja Sawant | Saam Tv