Pooja Sawant: मोकळे केस अन् पिवळा रंग, सौंदर्य पाहून व्हाल दंग

Siddhi Hande

पूजा सावंत

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच आपल्या हटके अंदाजाने चाहत्यांची मने जिंकत असते.

Pooja Sawant smile | Instagram

पूजाचे सुंदर फोटो

पूजाने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Pooja Sawant saree look | Instagram

पूजाचे फोटोशूट

पूजाने गोल्डन रंगाच्या घरारा पॅटर्न ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

Pooja Sawant golden dress | Instagram

हटके पोझ

पूजाने या ड्रेसवरहटके पोझ देत फोटोशूट केले आहेत.

Pooja Sawant cute look | Instagram

पूजाचा ड्रेस

पूजाच्या या ड्रेसवर डायमंडची छान डिझाइन आहे.

Pooja Sawant photoshoot | Instagram

पूजाचा सिंपल लूक

पूजाने या लूकवर एकदम सिंपल मेकअप केला आहे.

Pooja Sawant hot photo | Instagram

पूजाचे सौंदर्य

पूजाचे हे सौंदर्य पाहून चाहत्यांना मात्र भूरळ पडली आहे.

Pooja Sawant beautiful | Instagram

क्षणभर विश्रांती

पूजाने आपले करिअरची सुरुवात 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटातून केली होती.

Pooja Sawant nauvari saree look | Instagram

Next: श्रुती मराठेचा किलर अंदाज; Photos पाहा

Shruti Marathe smile | Instagram