Shruti Marathe: श्रुती मराठेचा किलर अंदाज ,Photos पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रृती मराठे

मराठमोळी अभिनेत्री श्रृती मराठे नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

Shruti Marathe smile | Instagram

श्रृतीच्या मालिका आणि चित्रपट

श्रृती आतापर्यंत अनेक मालिका, वेबसीरीज आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Shruti Marathe crazy look | Instagram

सोशल मीडिया पोस्ट

श्रृती सोशल मीडियावरदेखील नेहमी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.

Shruti Marathe saree look | Instagram

फोटोशूट

श्रृतीने नुकताच पिंक कलरचा ब्लेझर घालून हटके फोटोशूट केले आहे.

Shruti Marathe photoshoot | Instagram

श्रृतीचा बॉसी लूक

व्हाइट टॉप आणि त्यावर ब्लेझर घालून श्रृतीने बॉसी लूक केला होता.

Shruti Marathe bossy look | Instagram

ज्वेलरी

श्रृतीने या लूकवर गळ्यात पेडंट आणि कानात छोटे इअररिंग्स परिधान केले आहेत.

Shruti Marathe cute smile | Instagram

सुंदर श्रृती

श्रृती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. श्रृतीच्या या फोोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Shruti Marathe photos | Instagram

Next: 'पापा की परी' सईचं ग्लॅमरस सौंदर्य पाहून व्हाल घायाळ

Saiee Manjrekar | Instagram