Saiee Manjrekar: 'पापा की परी' सईचं ग्लॅमरस सौंदर्य पाहून व्हाल घायाळ

Manasvi Choudhary

सई मांजरेकर

अभिनेत्री सई मांजरेकर ही दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी आहे.

Saiee Manjrekar | Instagram

स्टाईलमुळे चर्चेत

सोशल मीडियावर सई सध्या चर्चेत आली आहे ती म्हणजे तिच्या स्टाईलमुळे.

Saiee Manjrekar | Instagram

सईचे फोटो

नुकतेच अभिनेत्री सईने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Saiee Manjrekar | Instagram

लेटेस्ट लूक

लेटेस्ट लूकमध्ये सईत ग्लॅमरस दिसते सोशल मीडियावर सईने फोटो पोस्ट केले आहेत.

Saiee Manjrekar | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

सोशल मीडियाच्या माध्यमातून सई चाहत्यांच्या संपर्कात असते.

Saiee Manjrekar | Instagram

अभिनयाची आवड

सईला लहानपणापासून अभिनयाची आवड आहे.

Saiee Manjrekar | Instagram

सिनेसृष्टीत पदार्पण

सईने सलमान खानच्या दबंग या बॉलिवूड चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

Saiee Manjrekar | Instagram

NEXT: Sara Ali Khan: ऐन पावसात बिजली कडाडली! साराचा देसी लूक

Sara Ali Khan | Instagram @saraalikhan95