Sara Ali Khan: ऐन पावसात बिजली कडाडली! साराचा देसी लूक

Manasvi Choudhary

सारा अली खान

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

Sara Ali Khan | Instagram @saraalikhan95

साराचा देसी लूक

साराने देसी लूकमध्ये जबरदस्त फोटोशूट केले असून हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

Sara Ali Khan | Instagram @saraalikhan95

गोल्डन लेहेंग्यात फोटोशूट

साराने पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला असून यामध्ये ती खूपच स्टायलिश दिसत आहे.

Sara Ali Khan | Instagram @saraalikhan95

दिसते खूपच सुंदर

सारा या लेहेंग्यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Sara Ali Khan | Instagram @saraalikhan95

साराचा हटके लूक

साराने या आउटफिटवर हेअरस्टाईलसह एअररिंग्स कॅरी केले आहेत. साराचा हा हटके लूक सर्वांना आवडत आहे.

Sara Ali Khan | Instagram @saraalikhan95

सौंदर्याचे कौतुक

साराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Sara Ali Khan | Instagram @saraalikhan95

NEXT: Madhuri Dixit: 'पन्नाशीतलं सौंदर्य' पाहून घायाळ व्हाल