Madhuri Dixit: 'पन्नाशीतलं सौंदर्य' पाहून घायाळ व्हाल

Manasvi Choudhary

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या सौंदर्यामुळे आजही चर्चेत असते.

Madhuri Dixit Photo: | Instagram @madhuridixitnene

फोटोशूटमुळे चर्चेत

माधुरी दीक्षित नेहमी आपल्या फोटोशूटमुळे चर्चेत असते

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

माधुरीचा नवा लूक

नुकताच माधुरी दीक्षितने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवा लूक शेअर केला आहे.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

संगीत सोहळा लूक

अनंत आणि राधिकाच्या संगीत सोहळ्यात माधुरीने हा खास लूक केला आहे.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

स्टायलिश साडी

माधुरी दीक्षितने क्रिम कलरच्या लेहेंग्यामध्ये जबरदस्त फोटोशूट केले आहे.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

असा केला लूक

माधुरी दीक्षितने मिनिमल मेकअप, ट्रेडिंग एक्सेसरीज कॅरी करत आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

NEXT: Ananya Pandey: तुझ्या सौंदर्याची नशा चढली!