Ananya Pandey: तुझ्या सौंदर्याची नशा चढली!

Manasvi Choudhary

इंस्टाग्राम फोटो

अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहे.

Ananya Pandey Photos | Instagram

खास लूक

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय, तिचा हा लूक अनंत आणि राधिकाच्या संगीत सोहळ्यातला आहे.

Ananya Pandey | Instagram

साडी लूक

या फोटोत अनन्या पांडे ग्लिटर साडी लूकमध्ये दिसत आहे

Ananya Pandey | Instagram

हॉट लूक

अनन्या या लूकमध्ये खूपच हॉट दिसत आहे, चाहत्यांनी तिच्या फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती दिलीये.

Ananya Pandey | Instagram

फोटो

सोशल मीडियावर अनन्याने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Ananya Pandey | Instagram

सौंदर्याने लक्ष वेधते

सोशल मीडियावर अभिनेत्री अनन्या तिच्या सौंदर्याने कायमच लक्ष वेधून घेते.

Ananya Pandey | Instagram

NEXT: Bhagyashree Mote: या ठिकाणी झाला भाग्यश्रीचा जन्म; मुंबईत आहे प्रसिद्ध