Bhagyashree Mote: या ठिकाणी झाला भाग्यश्रीचा जन्म; मुंबईत आहे प्रसिद्ध

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

भाग्यश्री मोटे ही सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

अभिनेत्री

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने तिच्या अभिनयाचा डंका मराठीसह हिंदी आणि तमिळ इंडस्ट्रीत केला आहे.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

या ठिकाणी झाला जन्म

भाग्यश्री मोटे मूळची पुण्याची आहे तिचा जन्म पुण्यात झाला आहे.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

शिक्षण

शिक्षणात भाग्यश्रीने अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

नाटकाची आवड

कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना भाग्यश्रीने नाटकातून अभिनयाला सुरूवात केली

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

बोल्ड आणि हॉट अभिनेत्री

भाग्यश्रीला मनोरंजन विश्वातली बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणून ओळखतात.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

चाहतावर्ग

सोशल मीडियावर भाग्यश्रीला फॉलो करणाऱ्याची संख्या हजारोंमध्ये आहे.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

NEXT: Ladki Bahin Yojana अर्ज भरताना या चुका टाळा; अन्यथा होईल पश्चाताप

Ladki Bahin Yojana | SaamTv