Ladki Bahin Yojana अर्ज भरताना या चुका टाळा; अन्यथा होईल पश्चाताप

Manasvi Choudhary

माझी लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.

Ladki Bahin Yojana | SaamTv

१५०० रुपये जमा

या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Saam TV

अर्ज कालावधी

लाभार्थी माहिलां १ जुलै ते १५ जुलैपर्यंत कधीही या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

घरबसल्या करा अर्ज

महा इ-सेवा केंद्रावर तसेच मोबाईल अॅप. सेतू सुविधा केंद्रावर तुम्ही घरबसल्याही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरू शकता.

form filling | canva

अचूक माहिती भरा

अर्ज करताना तुम्ही तुमची अचूक माहिती भरणे आवश्यक आहे.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

पर्सनल प्रोफाइल अपडेट करा

सुरूवातीला तुमचे नाव, पत्ता, आधार क्रमांक म्हणजेच तुमचा पर्सनल प्रोफाइल अपडेट करा.

Ladki Bahin Yojana | Saam TV

चालू मोबाईल क्रमांक नंबर

तुमचा चालू मोबाईल क्रमांक नंबर द्या. तो चुकल्यास पुन्हा भरता येणार नाही.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

हि चूक टाळा

कोणतीही चुकीची माहिती भरल्यास तुमचे अर्ज रद्द केले जाईल.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

खाते क्रमांक अचूक भरा

बँकेची सर्व माहिती अचूक भरायची आहे. खाते क्रमांक चुकल्यास पैसे दुसऱ्या खात्यात जाऊ शकतात.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

NEXT: Job For 10th Pass: १० वी पास आहात? या ठिकाणी करा अर्ज, मिळेल तुम्हाला नोकरी

Job For 10th Pass | Saam Tv