Job For 10th Pass: १० वी पास आहात? या ठिकाणी करा अर्ज, मिळेल तुम्हाला नोकरी

Manasvi Choudhary

विद्यार्थांसाठी संधी

१० वी पास झालेल्या विद्यार्थांसाठी नोकरीची संधी आहे.

Job For 10th Pass | Saam Tv

१० वी पास

रेल्वेमध्ये १० पास असलेल्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे.

Job For 10th Pass | Saam Tv

या पदांची भरती

रेल्वे इंट्रिग्रल कोच फॅक्टरीने १००० हून पदांसाठी भरती आहे.यामध्ये वेल्डर, फिटर, सुतार, मेकॅनिक या पदांचा समावेश आहे.

Job For 10th Pass | Saam Tv

ऑनलाईन अर्ज

ऑनलाईन pb,icf.gov.in या वेबसाइटवर तुम्ही अर्ज करू शकता.

Job For 10th Pass | Saam Tv

अशी होईल निवड

या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. दहावी असलेल्या टक्केवारीनुसार तुमची निवड केली जाणार आहे.

Job For 10th Pass | Saam Tv

ही असेल अट

अर्ज करणारा उमेदवाराला दहावीमध्ये ५० टक्यांहून अधिक मार्क्स असावेत.

Job For 10th Pass | Saam Tv

NEXT:Mumbra Waterfall : पावसात भिजायचय? मुंब्र्याजवळील या धबधब्यांना नक्की भेट द्या