Mumbra Waterfall : पावसात भिजायचय? मुंब्र्याजवळील या धबधब्यांना नक्की भेट द्या

Manasvi Choudhary

मुंब्रा देवी मंदिर

ठाण्यातील मुंब्रा देवी मंदिर हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे.

Mumbra Devi | Saam Tv

डोंगराळ भाग

डोंगराळ भागी असलेल्या या मंदिराला भेट देण्यासाठी भाविक गर्दी करतात.

Mumbra Devi | Saam Tv

पर्यटक भेटतात

पावसाळ्यात हिरवाईने समृद्ध या परिसराला पर्यटक भेट देतात.

Mumbra Waterfall | Saam Tv

आकर्षणाचे केंद्रबिंदू

मुंब्रा परिसरातील टेकडी धबधबे, छोटे झरे पावसाळ्यात आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.

Mumbra Waterfall | Saam Tv

टेकडी आणि धबधब्यांचा आनंद

माळशेज घाटातून मुंबईच्या दिशेने येताना प्रवासी येथील टेकडी आणि धबधब्यांचा आनंद घेतात.

Mumbra Waterfall | Saam Tv

मुंब्रा देवी धबधबा

मुंबई- ठाण्यापासून जवळ असलेला मुंब्रा देवी धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण आहे.

Mumbra Waterfall | Saam Tv

NEXT:Famous Monsoon Place In Thane: पर्यटकांना भुरळ घालणारे ठाण्यातील येऊर हिल्स, निसर्गरम्य दृश्य पाहून प्रेमात पडाल!