Famous Monsoon Place In Thane: पर्यटकांना भुरळ घालणारे ठाण्यातील येऊर हिल्स, निसर्गरम्य दृश्य पाहून प्रेमात पडाल!

Manasvi Choudhary

तलावांचे शहर

ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते.

Thane | Saam Tv

निसर्गरम्य प्रसिद्ध स्थळे

ठाणे शहरात हिरवाईने नटलेले निसर्गरम्य प्रसिद्ध स्थळे, टेकड्या आहेत.

Tourist Place | Saam Tv

येऊर हिल्स

ठाण्यात येऊर हिल्स एक डोंगराळ भाग आहे. या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटक येतात.

Yeoor Hills | Saamtv

मामाभांजा हिल्स

पावसाळ्यात मामाभांजा हिल्सला पर्यटक भेट देतात. डोंगरदऱ्याच्या या भागात पाण्याचे छोटे छोटे झरे वाहतात.

Mama Bhanje Hills | Saam Tv

संजय गांधी नॅशनल पार्क

बोरिवली आणि ठाणे अश्या दोन्ही मार्गांना जोडलेला संजय गांधी नॅशनल पार्क आहे.

Sanjay Gandhi National park | Saamtv

टायगर हिल पॉईंट

टायगर पॉईंटवरून तुम्हाला संपूर्ण ठाणे शहाराचा नजारा पाहायला मिळतो.

Tiger Hill Point | Saam Tv

टायगर पॉईंट

निर्सगाच्या वातावरणात मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या.

Tiger Hill Point | Saam tV

फुलपाखरू बाग

ओवळेकर गार्डनर हे येऊर हिल्समध्ये आहे. येथे अनेक प्रजातींची रंगीबेरंगी फुलपाखरे पाहायला मिळतील.

Butterfly Garden | Saam Tv

NEXT: NEXT: Monsoon Tips: पावसात वस्तू भिजल्यानंतर लगेचच करा हे काम

Monsoon Tips | Yandex
येथे क्लिक करा...