Manasvi Choudhary
पावसाळ्यात पाण्यात वस्तू भिजू नये यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते.
तुमच्या वस्तू पाण्यात भिजल्यानंतर काळजी काय घ्यावी हे जाणून घ्या.
कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तू पाण्यात भिजल्यानंतर त्या योग्य पुसून घ्या.
इलेक्ट्रिक वस्तू पाण्यात भिजल्यानंतर तांदळाच्या पेटीत ठेवा. कच्चे तांदूळ ओलावा शोषून घेतात.
पावसातून बाहेर आल्यानंतर आपल्याजवळील वस्तू कोरड्या कपड्याने पुसून घ्या.