Ashadha Amavasya 2024: आषाढ अमावस्येला करा या गोष्टी, माता लक्ष्मी होईल प्रसन्न

Manasvi Choudhary

आषाढ अमावस्या

५ जून शुक्रवारी आषाढ अमावस्या आहे.

Ashadha Amavasya 2024 | Social Media

जीवनात सुख-समृद्धी

आषाढ अमावस्येला काही उपाय केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते.

Ashadha Amavasya 2024 | Social Media

शेतातील अवजारेंची पूजा

आषाढ अमावस्येला शेतकरी शेतातील अवजारेंची पूजा करतात.

Ashadha Amavasya 2024 | Social Media

दिवे लावा

या दिवशी सायंकाळी दिवे लावल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.

Ashadha Amavasya 2024 | Social Media

दिप दान

आषाढ अमावस्येला दानाला विशेष महत्व आहे.या दिवशी दिप दान करा.

Deepdan | Canva

पिंपळाची पूजा करा

पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते.

Peepal Tree Pujan | Social Media

NEXT: White Hair Problem: तरूण वयात केस पांढरे होतात, खोबरेल तेलात हा पदार्थ मिसळा

White Hair Problem | Yandex
येथे क्लिक करा...