Manasvi Choudhary
सध्याच्या वातावरणीय बदलांमुळे आरोग्यासह त्वचा आणि केसांची काळजी घेतली पाहिजे.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, केमिकल उत्पादनांचा वापर यामुळे तरूण वयातच केस पांढरे होऊ लागतात.
यावेळी काय काळजी घेतली पाहिजे हे जाणून घ्या.
केसांना खोबरेल तेल लावण्यापूर्वी खोबरेल तेलात कडीपत्त्याचे पाने घाला.
खोबरेल तेल आणि कडीपत्ता एकत्रित करून लावल्याने केस काळेभोर होतात.
खोबरेल तेल आणि ही पाने एका भांड्यात गरम करून घ्या.
यानंतर हे तेल केसांना लावून केस २ तास ठेवा.
काहीवेळांनी केस धुवा आठवड्यातून दोन वेळा असे केल्याने केस काळे होतील.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.