Manasvi Choudhary
पावसाळ्यात सर्दी- खोकला,ताप यासारख्या आजारांना तोंड द्यावे लागते.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे.
बीटमध्ये पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, झिंक कॉपर हे पोषकघटक असतात.
सकाळी बीट रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
तुमचे वजन कमी करायचे असल्यास सकाळी बिटचा ज्यूस प्या.
शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रोज सकाळी बीटचा रस प्या.
बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखी यासारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी रिकाम्या पोटी बीटचा ज्यूस प्या.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.