Sayali Sanjeev: सायलीचं सावळं रुपं, क्युट स्माईल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सायली संजीव

मराठी मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

काहे दिया परदेस

सायली संजीवला 'काहे दिया परदेस' या मालिकेतून खरी ओळख मिळाली.

Instagram @sayali_sanjeev_official

जाहीराती

सायलीने मालिका चित्रपटांसोबतच जाहीरातींमध्येही काम केले आहे.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

ओळख

सायलीने अत्यंत कमी कालावधीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Sayali Sanjeev Photos | Instagram/ @sayali_sanjeev_official

सोशल मीडिया

सायली सोशल मीडियाच्या माध्यातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Instagram @sayali_sanjeev_official

झिम्मा २

सायली नुकतीच 'झिम्मा २' चित्रपटात झळकली होती.

Instagram @sayali_sanjeev_official

ओले आले

सायली लवकरच सिद्धार्थ चांदेकर आणि नाना पाटेकर यांच्यासोबत 'ओले आले' या चित्रपटात दिसणार आहे.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

Next: श्रियाचं सोंदर्य पाहून म्हणाल जणू सोनचाफा बहरला...

Shriya Pilgaonkar | Instagram
येथे क्लिक करा