Shriya Pilgaonkar: श्रियाचं सोंदर्य पाहून म्हणाल जणू सोनचाफा बहरला...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रिया पिळगावकर

मालिका, वेबसीरीज आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे श्रिया पिळगावकर.

Shriya Pilgaonkar Photoshoot | Saamtv

जन्म

श्रियाचा जन्म २५ एप्रिल १९८९ रोजी झाला.

Shriya Pilgaonkar | Saamtv

अभिनयाची आवड

श्रियाचे आई वडिल दोघेही अभिनयक्षेत्रात असल्याने तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram/ @shriya.pilgaonkar

पदवी

श्रियाने सेंट झेवियर्स कॉलेजमधून समाजशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली.

Shriya Pilgaonkar | Instagram

डिप्लोमा

श्रियाने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे, तसेच हार्वर्ड समर स्कूल, यूएसए येथून अभिनयामध्ये डिप्लोमा केला आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

बालकलाकार

श्रियाने अवघ्या पाचव्या वर्षी 'तू तू मैं मैं' या शोमध्ये बालकलाकार म्हणून पदार्पण केले.

Shriya Pilgaonkar | Instagram

एकुलती एक

श्रियाने 2013 साली 'एकुलती एक' या मराठी चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

Shriya Pilgaonkar | Instagram

सोशल मीडिया

श्रिया चित्रपटासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Shriya Pilgaonkar | Saamtv

Next: अंबर से आई है परियों की रानी...

Nusrat Bharuccha | Instagram @ nushrrattbharuccha
येथे क्लिक करा