Chetan Bodke
मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर कलाविश्वातली सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मिताली मयेकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि फॅशनच्या जोरावर प्रेक्षकांचे मने जिंकली आहेत.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या मितालीने नुकतेच इन्स्टाग्रामवर साडी परिधान केलेले काही सुंदर फोटोशूट केले आहे.
मितालीने पांढरी साडी, फॅशनेबल ब्लाऊज आणि हटके अंदाज करत प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
केसांत पांढरे गुलाब आणि लूकला साजेसे फॅन्सी दागिने वेअर करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
नव्या लूकमध्ये मितालीने स्मोकी मेकअप आणि ग्लॉसी आय लायनर लावत तिने चाहत्यांचे लक्ष वेधलेय.
मितालीच्या हटक्या सौंदर्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
मितालीचे सौंदर्य पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सोशल मीडियावर मितालीचा बराच मोठा चाहतावर्ग आहे.