Madhurani Prabhulkar: काठ पदराच्या साडीमध्ये अरुंधती, मधुराणी गोखलेचे सुंदर फोटो

Chetan Bodke

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर

‘आई कुठे काय करते’ या प्रसिद्ध टेलिव्हिजन सीरियलच्या माध्यमातून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने प्रचंड लोकप्रियता मिळवली.

Madhurani Prabhulkar Photos | Instagram/ @madhurani.prabhulkar

मालिकेतून लोकप्रियता

अभिनेत्रीने मालिकेत अरुंधतीचे पात्र साकारले असून तिच्या पात्राला खूप मोठी लोकप्रियता मिळाली.

Madhurani Prabhulkar Photos | Instagram/ @madhurani.prabhulkar

बहुआयामी अभिनेत्री

मधुराणी एक लोकप्रिय अभिनेत्री असून उत्तम गायिका सुद्धा आहे.

Madhurani Prabhulkar Photos | Instagram/ @madhurani.prabhulkar

गायिका

कायमच अभिनेत्री इन्स्टाग्रामवर स्वतः गायलेले गाणे शेअर करत असते.

Madhurani Prabhulkar Photos | Instagram/ @madhurani.prabhulkar

मधुराणीचे नवे फोटो

कायमच आपल्या गाण्यामुळे आणि फॅशनमुळे चर्चेत राहणारी मधुराणीने नुकतंच काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Madhurani Prabhulkar Photos | Instagram/ @madhurani.prabhulkar

मधुराणीच्या फोटोंची चर्चा

अभिनेत्रीने कविता बोलतानाचे काही फोटो शेअर केलेले आहेत.

Madhurani Prabhulkar Photos | Instagram/ @madhurani.prabhulkar

क्यूट फोटोशूट

डार्क रेड साडी वेअर करत, क्यूट स्माईल देत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केला आहे.

Madhurani Prabhulkar Photos | Instagram/ @madhurani.prabhulkar

सौंदर्याचे कौतुक

चाहत्यांकडून अभिनेत्रीच्या फॅशनचे आणि तिच्या सौंदर्याचे जोरदार कौतुक केले जात आहे.

Madhurani Prabhulkar Photos | Instagram/ @madhurani.prabhulkar

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

मधुराणीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Madhurani Prabhulkar Photos | Instagram/ @madhurani.prabhulkar

NEXT: वयाच्या ४३ व्या वर्षी Kareena Kapoor Khan दिसते झकास; पाहा नवं फोटोशूट!

Kareena Kapoor Khan Photos | Instagram/ @kareenakapoorkhan
येथे क्लिक करा...