वयाच्या ४३ व्या वर्षी Kareena Kapoor Khan दिसते झकास; पाहा नवं फोटोशूट!

Chetan Bodke

'बॉलिवूडची बेबो'

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिची चाहत्यांमध्ये कायमच 'बॉलिवूडची बेबो' नावानेच प्रसिद्धी आहे.

Kareena Kapoor Khan Photos | Instagram/ @kareenakapoorkhan

करीनाच्या फॅशनची चर्चा

करिश्माई सौंदर्य, सहज अभिनय आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे सदैव चर्चेत राहणाऱ्या करीनाच्या फॅशनची जोरदार चर्चा होत आहे.

Kareena Kapoor Khan Photos | Instagram/ @kareenakapoorkhan

प्रेक्षकांच्या मनावर राज्य

करीना कपूर गेल्या वर्षांपासून आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर आणि सौंदर्याच्या जोरावर ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

Kareena Kapoor Khan Photos | Instagram/ @kareenakapoorkhan

९० चा काळ

करीनाने हिंदी सिने जगतातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत ९० चा काळ चांगलाच गाजवला.

Kareena Kapoor Khan Photos | Instagram/ @kareenakapoorkhan

करीनाच्या सौंदर्याची चर्चा

सध्या अभिनेत्रीच्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटोंचे जोरदार चर्चा होत असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.

Kareena Kapoor Khan Photos | Instagram/ @kareenakapoorkhan

बेबोच्या फॅशनचा थाटच न्यारा

करीना कोणतीही फॅशन असो, अगदी व्यवस्थित रित्या करत असते. ती नेहमीच सोशल मीडियावर स्वतःला प्रेझेंटेबल ठेवते.

Kareena Kapoor Khan Photos | Instagram/ @kareenakapoorkhan

चाहत्यांना भुरळ

अनेकदा करीनाचा हटके अंदाज चाहत्यांना भुरळ घालतो.

Kareena Kapoor Khan Photos | Instagram/ @kareenakapoorkhan

इन्स्टाग्रामवर फॅन फाॅलोइंग

करीना कपूर खानचा इन्स्टाग्रामवर जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे.

Kareena Kapoor Khan Photos | Instagram/ @kareenakapoorkhan

फोटोंना चाहत्यांकडून पसंदी

अभिनेत्रीच्या फोटोंना इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर पसंदी मिळते.

Kareena Kapoor Khan Photos | Instagram/ @kareenakapoorkhan

NEXT: अंकिता लोखंडेचे हॉट अँड ब्यूटीफूल फोटोशूट; अदांवर चाहते फिदा

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita
येथे क्लिक करा...