Ankita Lokhande: अंकिता लोखंडेचे हॉट अँड ब्यूटीफूल फोटोशूट; अदांवर चाहते फिदा

Chetan Bodke

‘बिग बॉस १७’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे

टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे सर्वाधिक प्रकाशझोतात ‘बिग बॉस १७’ मुळे आली आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

अंकिताच्या फॅशनची क्रेझ

कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी अंकिता सध्या तिच्या फॅशनमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

वेस्टर्न आऊटफिट

नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर वेस्टर्न आऊटफिट वेअर करत खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

वेस्टर्न ड्रेसमध्ये हटके फोटोशूट

नुकतंच अंकिताने इन्स्टाग्रामवर लाईट ग्रीन कलरचे वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

अंकिताच्या फॅशनची चर्चा

हटक्या डिझाईन असलेल्या ह्या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या फॅशनची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

फिटनेसची चर्चा

लाईट ग्रीन कलरच्या हटक्या आऊटफिटमध्ये अंकिता खूपच हॉट दिसत असून तिच्या फिटनेसने सर्वांचेच लक्ष वेधले.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

अंकिताचा फिटनेस

अंकिता कायमच सोशल मीडियावर फिटनेस आणि कर्वी फिगरमुळे चर्चेत राहते.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

सुंदर दिसते

अंकिता या ड्रेसवर खूपच सुंदर दिसते.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्रीच्या ह्या वेस्टर्न आऊटफिटवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

Ankita Lokhande Photos | Instagram/ @lokhandeankita

NEXT: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा ग्लॅम लूक; फोटो चर्चेत!

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor
येथे क्लिक करा...