Sonam Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा ग्लॅम लूक; फोटो चर्चेत!

Chetan Bodke

लोकप्रिय अभिनेत्री सोनम कपूर

सोनम कपूर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक...

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

सोनमचा फॅशन सेन्स

अभिनेत्री सोनम कपूर हिचा फॅशन सेन्स कमालीचा जबरदस्त आहे.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

ड्रेसिंग स्टाईलमुळे आणि लूकमुळे चर्चेत

सोनम कपूर सध्या सोशल मीडियावर आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळे आणि लूकमुळे चर्चेत असते.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

सोनम कपूरचं खास फोटोशूट

नुकतंच सोनम कपूरने एक खास आऊटफिट करत खूप सुंदर फोटोशूट तिने केले आहे.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

सोनम कपूरचा ड्रेस

सोनम कपूरने ग्रीन कुर्ता, पिंक ओढणी आणि त्यावर गोल्डन वर्क केलेला दिसत आहे.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

डिझायनिंग वर्क

अभिनेत्रीचा हा लूक लडाखमध्ये डिझायनिंग वर्क केलेली दिसत असून अभिनेत्री या ड्रेसमध्ये सुंदर दिसते.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

सोनम कपूरच्या फॅशनची चर्चा

सोनम कपूरने या लूकवर खूपच सुंदर दागिने वेअर केलेले असून एकापेक्षा एक सुंदर तिने फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

दिसते खूपच सुंदर

वेस्टर्न आउटफिट असो वा इंडियन यामध्ये सोनम कपूर खूपच सुंदर दिसते.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

फोटो व्हायरल

या फोटोंमध्ये सोनम कपूर खूपच गॉर्जियस दिसत आहे. तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Sonam Kapoor Photos | Instagram/ @sonamkapoor

NEXT: जोडी नंबर १! विकी- कतरिनाचा रॉयल लूक

Vicky- Katrina Photos | Instagram/ @katrinakaif
येथे क्लिक करा...