Vicky- Katrina Photos: जोडी नंबर १! विकी- कतरिनाचा रॉयल लूक

Chetan Bodke

अनंत- राधिका प्री- वेडिंग सोहळा

अनंत- राधिकाच्या प्री- वेडिंग सोहळ्याला अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरीना कैफनेही उपस्थिती लावली होती.

Vicky- Katrina Photos | Instagram/ @katrinakaif

प्री- वेडिंग सोहळ्याची चर्चा

अनंत- राधिकाचा प्री- वेडिंग सोहळा गुजरातच्या जामनगरमध्ये १ ते ३ मार्च असा तीन दिवस रंगला.

Anant And Radhika Photos | Instagram

कतरीना- विकीच्या लूकची चर्चा

यावेळी कतरीना- विकीने प्री- वेडिंग इव्हेंटसाठी खास आऊटफिट वेअर करत सर्वांचेच लक्ष वेधले.

Vicky- Katrina Photos | Instagram/ @katrinakaif

कतरीना- विकीचे खास फोटो

सध्या ह्या कपलचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

Vicky- Katrina Photos | Instagram/ @katrinakaif

कतरिनाचा लूक

कतरिनाने ऑफ व्हाईट कलरचा घागरा, फुल्ल स्लिव्हस ब्लाऊज आणि डिझायनिंग दुपट्टा कॅरी केला आहे.

Katrina Kaif Photos | Instagram/ @katrinakaif

कतरिनाच्या फॅशनची चर्चा

अभिनेत्रीने मोकळे केस सोडत, डिझायनिंग नेकलेस आणि ग्लॉसी मेकअप असा आपला लूक पूर्ण केलेला आहे.

Katrina Kaif Photos | Instagram/ @katrinakaif

विकीची फॅशन

तर विकीच्या लूक विषयी बोलायचे तर, त्याने ब्लॅक डिझायनिंग कोट, कुर्ता आणि पँट वेअर करत फॅशनेबल लूक केला आहे.

Vicky Kaushal Photos | Instagram/ @vickykaushal09

चाहत्यांकडून लूकचे कौतुक

या कपलच्या लूकचे नेटकरी मोठ्या प्रमाणावर कौतुक करीत आहेत.

Vicky- Katrina Photos | Instagram/ @katrinakaif

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

विकी- कतरिनाच्या लूकवर २ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स केले आहे.

Vicky- Katrina Photos | Instagram/ @katrinakaif

NEXT: 'आर्टिकल ३७०' फेम Priyamani Rajचे ग्लॅमरस फोटो, चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

Priyamani Raj Photos | Instagram/ @pillumani
येथे क्लिक करा...